गिधाडाच्या धमक्यांना सिंह घाबरत नाही, Sanjay Raut Devendra Fadnavis यांच्यात कलगीतुरा Special Report
abp majha web team | 09 Feb 2022 10:18 PM (IST)

उपराष्ट्रपतींना पत्र लिहून लेटर बॉम्ब फोडणाऱ्या संजय राऊतांनी पत्रकार परिषद घेत त्याहून मोठा बॉम्ब फोडला. ईडी म्हणजे क्रिमिनल सिंडिकेटचा भाग आहे असा आरोप राऊतांनी केला. शिवाय ईडी म्हणजे गुंडांची टोळी असल्याचंही राऊत म्हणाले.