Urfi Javed Controversy : चित्रा वाघ विरुद्ध उर्फी जावेदचा वाद, संजय राठोड आणि सुष्मा अंधारेंची उडी
abp majha web team
Updated at:
03 Jan 2023 11:14 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppUrfi Javed Controversy : चित्रा वाघ विरुद्ध उर्फी जावेदचा वाद, संजय राठोड आणि सुष्मा अंधारेंची उडी
बातमी चित्रा वाघ आणि उर्फी जावेदच्या वादाची..उर्फीच्या अतरंगी कपड्यावरुन सुरु झालेला वाद आता टोकाला गेलाय. आता तर या वादात संजय राठोडांचंही नाव आलंय. तर या वादात सुषमा अंधारेंनी उडी घेतलीये..काही अभिनेत्रींसह अमृता फडणवीसांचे फोटो पोस्ट करत अंधारेंनी या वादावर भाष्य केलंय नेमकं काय म्हणाल्यात अंधारे आणि संजय राठोडांचा या वादाशी काय संबंध पाहूया या रिपोर्टमधून..