Sanjay Rathod Special Report : संजय राठोडांवर टीका, बंजारा समाज आक्रमक ABP Majha
abp majha web team | 13 Aug 2022 11:28 PM (IST)
Sanjay Rathod Special Report :संजय राठोड हेच अखिल बंजारा समाजाचे नेते आहेत का? खरंच अवघा बंजारा समाज हा राठोड यांच्या पाठीशी आहे का? हा प्रश्नच आहे... पण गेल्या वर्षभरापासून शांत असलेल्या संजय राठोड यांना मंत्रिपद मिळताच अचानक कंठ फुटला आहे... आणि ते आता इशारेही देऊ लागले आहेत...