Anil Rathod Went To Thackeray : संजय राठोड यांच्या अडचणी वाढणार Special Report
abp majha web team
Updated at:
04 Dec 2022 05:36 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसंत सेवालाल महाराज यांचे पाचवे वंशज अनिल राठोड यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. मातोश्री निवासस्थानी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनिल राठोड यांच्या हाती शिवबंधन बांधलं.. यापूर्वी सुनील महाराज यांनीही ठाकरे गटात प्रवेश केला होता. एकेकाळी संजय राठोड यांचे खंदे समर्थक आता ठाकरेंच्या गटात सामील होत आहेत.. यामुळे राठोड यांच्या अडचणीत वाढ होणार आहे