Sanjay Gaikwad Special Report :सेनेचे आमदार संजय गायकवाड अडचणीत,वादग्रस्त विधानांमुळे गायकवाड चर्चेत
abp majha web team
Updated at:
25 Feb 2024 09:43 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSanjay Gaikwad Special Report :सेनेचे आमदार संजय गायकवाड अडचणीत,वादग्रस्त विधानांमुळे गायकवाड चर्चेत
संजय गायकवाड.. शिंदे गटाचे आमदार.. शिवसेनेत फूट पडण्याआधी संजय गायकवाड फार समोर आलेले दिसले नाही.. पण जेव्हा शिवसेनेत फूट पडली.. ही सगळी मंडळी शिंदेंसोबत गेली तेव्हापासून माध्यमांमध्ये जास्त चर्चेत येऊ लागली.. फक्त चर्चेतच नाही तर काही विधानांमुळे वादातही येऊ लागली.. वादग्रस्त विधानांमुळे संजय गायकवाड नेहमीच चर्चेत राहिले.. आता पुन्हा त्यांनी एक वादग्रस्त विधान केलं.. काय आहे हे विधान पाहूया या रिपोर्टमधून...