Sangli Ramanand Modi : मृत्यूनंतरही हृदय धडधडतंय.. माणुसकीला वेगळा आयाम देणारा निर्णय Special Report
abp majha web team | 29 Nov 2023 10:56 PM (IST)
सांगलीतील एक रुग्ण... ज्यांचं ब्रेन डेड झालं होतं... त्यामुळे, कुटुंबीयांनी त्यांचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला... आणि मग सुरू झाली खरी कसोटी... सांगलीतल्या रुग्णाला डोळे देणं तसं सोपं होतं, मात्र मुंबईला हृदय पोहोचवण्याचं आणि पुण्याला इतर अवयव पोहोचवण्याचं खरं आव्हान समोर होतं... पण ग्रीन कॉरीडोर करून अवयव वेळत पोहोचले... आता उद्योजक रामानंद मोदानी भौतिकरूपाने जग सोडून गेलेत... मात्र ते अजूनही जग पाहतायत आणि त्यांचं हृदय अजूनही धडधडतंय... पाहूयात... मानवतेला वेगळा आयाम देणारी माणुसकीची गोष्ट...