Sandeep Mahajan Marhan Special Report : बातमी केली, मारहाण झाली, भररस्त्यात पत्रकाराला मारहाण
abp majha web team | 10 Aug 2023 11:25 PM (IST)

मारहाणीच्या बातम्या आजवर तुम्ही अनेकदा पाहिल्या असतील.. पण या बातम्या तुमच्या पर्यंत पोहोचवणाऱ्य़ालाच मारहाण झाल्याचं ऐकलंय. नसेल तर ही बातमी पाहा. जळगावमध्ये एका पत्रकाराला रस्त्यात अडवून मारहाण करण्यात आलीये. पण ही मारहाण नेमकी कुणी केली? या मारहाणीचं कारण काय?