Sandeep Kshirsagar Beed : बीडमधील जाळपोळ, आरोपांचा वणवा Special Report
abp majha web team
Updated at:
15 Dec 2023 10:16 PM (IST)

Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App३० ऑक्टोबर २०२३... ही तीच तारीख आहे, ज्यादिवशी बीड शहरात आंदोलनाचा भडका पेटला होता... त्याचप्रमाणे, शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या बंगल्यातून आगीचे लोळ आणि धुराचे लोट दिसत होते... ही घटना घडून आता दीड महिना उलटलाय... पण त्यावरून आरोपांचे निखारे मात्र अजूनही धगधगतायत... कारण, क्षीरसागर आणि जंयत पाटील यांनी एक वेगळाच कयास मांडलाय... आणि त्यावरून नवा वाद सुरू झालाय... पाहूयात...