Special Report : संदीप देशपांडेचा मुख्यमंत्र्यावर निशाणा, मनसेची शिवसेनेवर कुरघोडी : ABP Majha
abp majha web team | 10 Apr 2022 10:35 PM (IST)

हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन शिवसेनेला डिवचणाऱ्या मनसेची.. मशिदीवरील भोंग्यांना विरोध करण्याची भूमिका राज ठाकरेंनी घेतल्यानंतर आज मनसेनं थेट शिवसेना भवनाबाहेरच भोंगे लावले.. रामनवमीच्या दिवशी भोंग्यांवरुन हनुमान चालिसा पठण करण्यात आलं.. पण यावरुनच शिवसेना आणि मनसेत सामना सुरु झालाय..