Sandeep Deshpande Special Report: देशपांडेंवरच्या दाखल गुन्ह्याची जमवाजमव ABP Majha
abp majha web team | 06 May 2022 09:37 PM (IST)

मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या अडचणी वाढल्या आहेत...कारण मुंबई पोलिसांकडून संदीप देशपांडे यांचा युद्धपातळीवर शोध घेतला जातोय... ४ तारखेच्या आंदोलनादरम्यान संदीप देशपांडे यांचा धक्का लागून एक महिला पोलीस कोसळल्याचा ठपका देशपांडेंवर ठेवण्यात आलाय..