Samruddhi Mahamarg : सुसाट महामार्ग, अपघातांना आमंत्रण? प्रवास करण्यापूर्वी काय काळजी घ्याल
abp majha web team | 20 Oct 2021 08:56 PM (IST)

मुंबई आणि नागपूरला महामार्गाने जोडून या भागात समृद्धी यावी यासाठी समृद्धी महामार्ग तयार होतोय. या महामार्गाच काम अंतिम टप्प्यात असतानाच तज्ज्ञांना आता एक वेगळेची चिंता सतावतेय. मुंबई आणि नागपूरचं अंतर अवघ्या काही तासांवर आलंय खरं पण याच सुसाट मार्गामुळे तज्ज्ञांना एक भिती वाटतेय. पाहुयात....