Samruddhi Expressway Accident Special Report : समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी शासनाची तयारी
abp majha web team | 26 May 2023 03:28 PM (IST)
Samruddhi Expressway Accident Special Report : समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी शासनाची तयारी
बातमी समृद्धी महामार्गासंदर्भातली... शिर्डी ते भरवीर या समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचं आज लोकार्पण होणारेय. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुसाट होणारेय. पण सुसाट प्रवास घडवणारा हाच समृद्धी महामार्ग गेल्या अनेक दिवसांपासून अपघाती मार्ग बनलाय. आतापर्यंत या मार्गावर अडीच हजाराहून अधिक अपघात झालेत. म्हणूनच अपघात मुक्त महामार्ग बनण्याचा मानस शासनाचा आहे पण हे शक्य आहे का? समुद्धीवरचे अपघात कसे कमी होतील? यावरचा ग्राऊंड रिपोर्ट केलाय आमचे प्रतिनिधी वैभव परब यांनी.