Sameer Wankhede : समीर वानखेडे 'धर्म'संकटात ; पहिल्या पत्नीच्या वडिलांचा काय दावा? ABP Majha
abp majha web team | 28 Oct 2021 09:51 PM (IST)

मंत्री नवाब मलिकांच्या नव्या आरोपांमुळं एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे धर्मसंकटात सापडले आहेत. समीर वानखेडे हिंदू आहेत की मुस्लीम? यावरुन वाद रंगलाय... आता या प्रकरणात समीर वानखेडे यांच्या पहिल्या पत्नीचे वडील डॉक्टर जाहिद कुरेशी यांनी आणखी काही खुलासे केले आहेत..पाहुयात...