Sameer Wankhede : समीर वानखेडेंची बदली की गच्छंती? Nawab Malik यांच्या आरोपांमुळे वानखेडेंची बदली?
abp majha web team | 03 Jan 2022 10:14 PM (IST)

Sameer Wankhede Transfer : मुंबई एनसीबीचे विभागीय आयुक्त समीर वानखेडे यांची बदली करण्यात आलीय. केंद्रीय सीमाशुल्क आणि उत्पादन शुल्क विभागात पुन्हा एकदा समीर वानखेडे यांची बदली करण्यात आलीय. नवाब मलिकांनी केलेल्या आरोपांमुळे समीर वानखेडे सध्या चर्चेत होते.