Sameer Wankhede : वानखेडेंची जात, मालिकांचा पाय खोलात खोलात? समीर वानखेडेंना दिलासा
abp majha web team | 12 Feb 2022 11:00 AM (IST)
उपलब्ध कागदपत्रांनुसार समीर वानखेडेंची जात अनुसूचित जातीच्या वर्गात मोडते. राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचा समीर वानखेडेंना दिलासा, नवाब मालिकांना झटका.