Sameer Wankhede Assets Special Report : समीर वानखेडेंचा पगार किती? संपत्ती किती?
abp majha web team | 19 May 2023 11:13 PM (IST)
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे माजी मुंबई झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ होताना दिसतेय.. कारण सीबीआय फक्त आर्यन खान प्रकरणात खंडणी आणि खोटा गुन्हा दाखल करण्याचाच तपासत करत नाही तर समीर वानखेडे यांच्या कथित मालमत्ते संदर्भात ही चौकशी करतंय. एनसीबीच्या ज्या अहवालावर सीबीआयने गुन्हा दाखल केला आह...त्याची प्रत एबीपी माझा ने मिळवली आहे. ज्यात एनसीबीनेच समीर वानखेडे वर अनेक गंभीर आरोप केले आहेत.