MVA Sbaha : उद्धव ठाकरे... मविआचे सर्वोच्च नेते? विशेष खुर्चीमुळे चर्चांना उधाण Special Report
abp majha web team | 03 Apr 2023 11:50 PM (IST)

महाविकास आघाडीची छत्रपती संभाजीनगर येथे व्रजमूठ सभा पार पडली आणि आगामी काळातील महाविकासआघाडीची भूमिका दाखवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु या सभेत काँग्रेसप्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची अनुपस्थिती चांगलीच चर्चेचा विषय ठऱल्याचं पाहिला मिळालं पाहुयात या माझाच्या रिपोर्ट मधून