Sambhaji Nagar Sarpanch Special Report : पत्नी सरपंच, सह्या मात्र नवरोबाच्या, प्रकरणा काय?
abp majha web team
Updated at:
11 Apr 2023 11:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआतापर्यंत आपण एखाद्या गावात महिला सरपंच झालीय. पण, प्रत्यक्षात तिचा पतीच गावाचा कारभार पाहतोय. पण, सरपंच पत्नीच्य़ा खोट्या स्वाक्षऱ्या करुन, गावाचा कारभार करणारा कदाचित ऐकला नसेल.. तर असाच एक कारभारी आहे, छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यात.. पाहुयात