Sambhaji Nagar Drugs SpecialReport:संभाजीनगरमध्ये सापडले 250कोटींचे ड्रग्ज,अहमदाबाद पोलिसांची कारवाई
abp majha web team | 23 Oct 2023 11:28 PM (IST)
बातमी आहे छत्रपती संभाजीनगरातून..नाशिक आणि सोलापूरनंतर छत्रपती संभाजीनगरमध्येही ड्रग्जविरोधी कारवाई करण्यात आलीय. गुजरातमधील अहमदाबाद पोलीस आणि पुण्याच्या डीआरआय पथकानं कारवाई करत ३०० कोटींहून अधिकच्या अमली पदार्थांचा साठा जप्त केलाय. कुठे सापडलंय हे ड्रग्ज आणि गुजरात पोलिसांनी कशी कारवाई केलीय..पाहुयात