Sambhaji Nagar G Srikanth : संभाजीनगरच्या आयुक्तांचा वाढदिवस भारी, पण चर्चा न्यारी Special Report
abp majha web team
Updated at:
20 Jun 2023 09:13 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयंदा मान्सून उशीरा दाखल झालाय..त्यात धऱणांनी तळ गाठलंय. त्यामुळे अनेक जिल्ह्यांवर पाणी कपातीचं संकट आहे...छत्रपती संभाजीनगरमध्येही पाणीटंचाई आहे...पण नागरिकांचे हे प्रश्न सोडवण्याऐवजी पालिका आयुक्त आणि अधिकारी कर्मचारी भलत्याच सेलिब्रेशनमध्ये आहेत...बरं या सेलिब्रेशनसाठी त्यांनी पाण्यासारखा पैसाही खर्ची केलाय..नेमकं कसलं सेलिब्रेशन आहे..पाहूया या रिपोर्टमधून...