Salman Khan Threat Special Report: सलमान खानला जीवे मारण्याची धमकी, पत्रातील जीबी, एलबी म्हणजे कोण?
abp majha web team
Updated at:
06 Jun 2022 11:43 PM (IST)
सलमान खानला जीवे मारण्याची धमकी, पत्रातील जीबी, एलबी म्हणजे कोण? सीसीटीव्हीमुळे पत्र ठेवणाऱ्याचा पर्दाफाश? सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात अली आहे.