✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Salim Dola Special Report : सलीम डोला भारतात, दाऊदच्या कंपनीला मोठा धक्का

abp majha web team  |  28 Apr 2026 10:51 PM (IST)
ABP News

सलीम डोला... ज्यांनी ९० च्या दशकातलं मुंबईतलं अंडरवर्ल्ड पाहिलं असेल, वाचलं असेल किंवा अनुभवलं असेल... त्यांच्यासाठी हे नाव नवीन नाही... सलीम डोला म्हणजे डी गँगचा ड्रग्जचा धंदा सांभाळणारा दाऊदचा उजवा हात... मात्र हा हात आता दाऊदपासून पूर्णपणे निखळला आहे.. कारण सलीम डोलाला तुर्कीमधून अटक करण्यात आलीय.. सलीम डोलाच्या मुसक्या कशा आवळण्यात आल्या.. पाहुयात हा स्पेशल रिपोर्ट



मुंबई पोलीस


गुजरात एटीएस


नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB असं टेक्स्ट वापरा)


सीबीआय


रॉ


इंटरपोल


याशिवाय देशविदेशातल्या असंख्य तपास यंत्रणांना, 


दोन दशकांपेक्षा अधिक काळ चकवा देणारा अखेर भारताच्या हाती लागलाय...


नाव - सलीम.... 
सलीम डोला


आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करीतला, अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा उजवा हात समजल्या जाणाऱ्या....


सलीम डोलाला तुर्कीतून अटक करण्यात आलीय


सलीम डोलाला ज्यावेळी अटक करण्यात आली त्यावेळची ही दृश्यं एबीपी माझाच्या हाती लागली आहेत


सलीम डोलाची अटक हा अंडरवर्ल्ड डॉन दाऊदसाठी मोठा धक्का मानला जातोय...


कारण सलीम डोला हा अंडरवर्ल्डसाठी तब्बल ५ हजार कोटींचं ड्रग्ज रॅकेट चालवत होता



डॉन दाऊद इब्राहिमप्रमाणे सलीम डोला देखील मुळचा मुंबईचा


((सलीम डोलाचं मुंबई कनेक्शन - हेडर))


सलीम डोला मुंबईतील डोंगरी आणि भायखळा भागात लहानाचा मोठा झाला


सुरूवातीला कार चोरी आणि गुटख्याची तस्करी सुरू केली...


छोटा शकीलच्या संपर्कात आल्यानंतर सलीम डोलाची अंडरवर्ल्डमध्ये एन्ट्री झाली...


त्यानंतर तो दाऊद इब्राहिमचा उजवा हात मानल्या जाणाऱ्या इक्बाल मिर्चीच्या टोळीत सामील झाला


२०१३ मध्ये इक्बाल मिर्चीच्या मृत्यूनंतर दाऊदने ड्रग्ज साम्राज्याची जबाबदारी डोलावर सोपवली


१९९८ मध्ये त्याला पहिल्यांदा मुंबई विमानतळावर ४० किलो मँड्रॅक्ससह अटक करण्यात आली होती...


२०१६ मध्ये सलीम डोला भारतातून दुबईला पळाला आणि तिथून ड्रग्जचं रॅकेट चालवू लागला...


बनावट ओळखपत्राच्या आधारे त्यानं यूएईचा पासपोर्ट मिळवला


इंटरपोलनं त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस बजावली होती...

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Salim Dola Special Report : सलीम डोला भारतात, दाऊदच्या कंपनीला मोठा धक्का

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand2 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.