Sahara Scam Special Report : सहारा चिट फंड घोटाळ्यातले पैसे मिळणार, गुंतवणूकदारांना सहारा
abp majha web team | 19 Jul 2023 11:41 PM (IST)
Sahara Scam Special Report : सहारा चिट फंड घोटाळ्यातले पैसे मिळणार, गुंतवणूकदारांना सहारा
लाईमलाईट ते तिहार जेल असा प्रवास करणारे, सहारा समूहाचे सुब्रतो रॉय हे देशातलं वादग्रस्त व्यक्तिमत्व. याच समूहाच्या चार संस्थांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना अखेर दोन दशकाच्या प्रतीक्षेनंतर पैसे परत मिळण्याचा मार्ग उपलब्ध झालाय. पाहुयात त्यासंदर्भातला हा रिपोर्ट.