Special Report Maratha Reservation : 25 डिसेंबरला भगवं वादळ मुंबईत धडकणार? : ABP Majha
abp majha web team | 15 Dec 2023 08:05 AM (IST)
मनोज जरांगे पाटील यांना सरकारने मराठा आरक्षणाबाबत दिलेल्या आश्वासन संपायला अवघे काही दिवस राहिले आहेत. त्यातच सोशल मीडियावर मुंबई आंदोलनाची तयारी सुरू झाली आहे .याबाबत मनोज रंगे पाटील यांनी काय म्हटले आणि काय तयारी सुरू आहे यावरचा हा विशेष रिपोर्ट पाहूयात