Sadichha Sane case Mumbai Crime : 14 महिन्यानंतरही मृत्यूचं गूढ कायम? Special Report
abp majha web team Updated at: 20 Jan 2023 10:04 PM (IST)
एबीपी माझाच्या स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत. मुंबईत गेल्या वर्षी एक तरुणी बेपत्ता झाल्याची बातमी आज कुणाच्याच लक्षात नसेल. पण, त्याच मुलीसंदर्भातली बातमी आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. कारण, वर्षभरानंतरही या प्रकरणातलं थ्रील काही केल्या संपत नाहीय.. कोण होती ही तरुणी.. आणि काय झालं तिच्यासोबत पाहुयात.