S. Keerthana Tamil Nadu MLA : तामिळ आमदार, हिंदी दमदार! नव्या विचारांना रेड कार्पेट Special Report

S. Keerthana Tamil Nadu MLA : तामिळ आमदार, हिंदी दमदार! नव्या विचारांना रेड कार्पेट Special Report
Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)
एस कीर्तना तमिळनाडूच्या नव निर्वाचित मंत्रिमंडळातला सर्वात तरुण चेहरा मतदारसंघ आहे फटाक्यांच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेला शिवकाशी आणि शिवकाशीच्या या नव्या आमदारांनी दोन दिवसांपूर्वी एक बॉम्ब फोडला जिथं हिंदीत बोलणं हा तमिळ अस्मितेचा अपमान मानला जातो तिथे या नव्या विचारांच्या आमदारांना हिंदीमध्ये प्रतिक्रिया देत स्वतःचं आणि पक्षाबद्दलचं व्हिजन मांडत सगळ्यांनाच प्रभावित केलंय याच एस कीर्तना यांची ओळख करून घेणारा हा स्पेशल रिपोर्ट सी जोसेफ विजय यनम ना तमिळनाडूचे मुख्यमंत्री होण्याआधी पासून संपूर्ण देश या चेहऱ्याला ओळखतो कारण राजकारणात येण्यापूर्वी विजय जोसेफ यांची टॉलीवूड मधली कारकीर्द मात्र मुख्यमंत्री विजय यांच्या नंतर त्यांच्या मंत्रिमंडळातला सर्वात चर्चेतला चेहरा म्हणजे एस कीर्तना हा कीर्तना यनम ना वय फक्त 29 वर्ष फटाक्यांच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेल्या शिवकाशी मतदारसंघाच्या त्या आमदार आहेत दोन दिग्गजांना पराभूत करून आपल्या मतदारसंघातील पहिल्या महिला आमदार बनण्याची कामगिरी एस कीर्तना यांनी करून दाखवली आहे मात्र हे झालं तमिळनाडू पुरतं देशभर एस कीर्तना यांची चर्चा सुरू आहे ती त्यांच्या हिंदीवर असलेल्या प्रभुत्वासाठी तमिळनाडूची हिंदीबद्दल काय भावना आहे हे वेगळ्याने सांगण्याची गरज नाही असं असताना देखील एस कीर्तना हिंदीचा वापर करून आपल्या पक्षाला फक्त राज्याबाहेरच नाही तर देशाबाहेर पोहोचवण्याचं काम द बात देखो टीव्ही के सपाटी एज अ लीडर सबको पता ना पता होना चाहिए ऐसे तमिळनाडू में एक पार्टी है वो उनके लँग्वेज में हम जब बताएंगे उनको भी इंस्पिरेशन होगा है ना सो इसके वजह से मैं हिंदी में बात कर रही हूं अपनी पार्टी की रिप्रेझेंटेशन हर जगह इंडिया पूरा इवन अदर कंट्री सब जहां मैं फैलाना चाहती हूं इसके वजह से मैं हिंदी में बात कर रही हूं मेरी लीडर के बारे में सबको पता होना चाहिए मेरे पार्टी के बारे में सबको पता होना चाहिए तमिळनाडू हिंदी सह एस कीर्तना यांचा पाच भाषांवर प्रभुत्व आहे त्या उच्च शिक्षित आहेत तमिळचा अभिमान आहे मात्र इतर भाषांचा द्वेष नाही याच नव्या विचारांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या एस कीर्तना यांना तमिळनाडूच्या मंत्रिमंडळात स्थान मिळालंय