Russian Ukraine War : पिंपरीतल्या उद्योजकांना कोट्यवधींचा तोटा; उद्योगधंदे संकटात Special Report
abp majha web team | 30 Mar 2022 08:41 PM (IST)

रशिया आणि युक्रेन या युरोपियन राष्ट्रांमध्ये गेल्या महिनाभरापासून संघर्ष सुरु आहे. पण याची झळ आपल्या देशातल्या अनेक उद्योगांनाही सोसावी लागतेय. पिंपरी चिंचवडमधल्या उद्योजकांना एक दोन नव्हे तर तब्बल दोनशे कोटींच्या नफ्यावर पाणी सोडावं लागलंय.त्यामुळे कोरोनाच्या संकटातून नुकतंच कुठे उभारी घेत असलेले हे उद्योग आता पुन्हा संकटात सापडले आहेत. पाहूयात याचाच आढावा घेणारा हा रिपोर्ट