Russia-Ukraine War : रशिया-युक्रेनमध्ये का सुरु झालं युद्ध? Special Report ABP Majha
abp majha web team
Updated at:
28 Feb 2022 11:20 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरशियाच्या आक्रमकतेसमोर युक्रेन कितपत टिकाव धरेल याबद्दल आता वेगवेगळे कयास बांधले जातायत. गेल्या पाच दिवसात युक्रेननं रशियाचा कडवा प्रतिकार केलाय. पण रशियाचं सैन्य युक्रेनच्या तुलनेत दिवसेंदिवस वरचढ ठरतंय. गेल्या शंभर तासात युद्धभूमीवर काय काय घडलं? युद्धाची ठिकाणी नेमकी कशी पडली? आणि पुतीन यांच्या मागण्या काय आहेत? पाहूयात याचाच आढावा घेणारा हा खास रिपोर्ट....