Russia Ukraine War : रशियाचा कहर, उद्धवस्त शहर Special Report
abp majha web team | 03 Mar 2022 11:07 PM (IST)

२४ फेब्रुवारीला रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनशी युद्ध छेडलं. बलाढ्य रशियासमोर न झुकता गेले आठ दिवस युक्रेनचा प्रतिकार अजूनही सुरु आहे. पण या युद्धात युक्रेनला मोठी किंमत मोजावी लागतेय. युक्रेनची महत्वाची शहरं रशियन फौजांच्या हल्ल्यात बेचिराख होतायत. पाहूयात याच सगळ्याचा आढावा घेणारा हा खास रिपोर्ट...