Russia-Ukraine : वाद रशिया-युक्रेनमध्ये, फटका भारताला? इंधन, खाद्यतेलाचे दर भडकणार? Special Report
abp majha web team | 22 Feb 2022 09:39 PM (IST)

एकीकडे युद्धाचे ढग गडद होत असताना भारतावरही या संभाव्य युद्धाची काळी छाया पडू शकते. याचा थेट परिणाम तुमच्या आमच्या घरावर होऊ शकतो. एकीकडे महागाईने गांजलेल्या सर्वसामान्य नागरिकांना आता युद्धाची धगदेखील चटके देईल, अशीच स्थिती पाहायला मिळतेय. पाहूया भारतावर या संभाव्य युद्धाचा काय परिणाम होऊ शकतो?