Russia vs Ukraine:युरोपात युद्धाचे ढग;रशिया-युक्रेन वादामुळे तिसऱ्या महायुद्धाचं संकट?Special Report
abp majha web team | 25 Jan 2022 11:33 PM (IST)

रशिया आणि युक्रेन... एक जगातली मोठी महासत्ता आणि दुसरा युरोपातला एक छोटासा देश. पण या दोन देशांच्या सीमेवर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालीय. त्यात दोन्ही देशांमधल्या वादात अमेरिकेनं उडी घेतल्यानं परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता आहे. कारण अमेरिकेनं रशियाच्या तुलनेत कमी सैन्यबळ असलेल्या युक्रेनला पाठिंबा दर्शवलाय. काय आहे हे सगळं प्रकरण पाहूयात या खास रिपोर्टमधून...