Rajyasabha Election Special Report: मतांचं समिकरण जुळवून आणण्यासाठी धावाधाव ABP Majha
abp majha web team | 09 Jun 2022 12:06 AM (IST)

राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून भाजप विरुद्ध शिवसेना असा सामना रंगला आहे. शिवसेनेला महाविकास आघाडीची साथ मिळणार की यात भाजप बाजी मारणार? याची उत्सुकता आहे