नाशिकमध्ये अफवांचं वादळ, कारागृह प्रशासनाची डोकेदुखी, गुन्हेगाराची हत्या झाल्याची अफवा
प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक | 20 Jun 2021 10:46 PM (IST)

एका अफवेमुळे नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह प्रशासनाची सध्या मोठी डोकेदुखी वाढलीय़..नाशिक हे अफवांचे शहर बनले आहे का? असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होत असून सोशल मीडियावर नियंत्रण मिळवण्यात पोलिस अपयशी ठरत असल्याचच बघायला मिळतंय. नक्की काय आहे हा सर्व प्रकार बघुयात एबीपी माझाच्या या खास रिपोर्ट मधून!