✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

RSS Role in West Bengal Victory : भाजपच्या वाढत्या ताकदीमागे नेमकं कोण? | Special Report

abp majha web team  |  05 May 2026 10:38 PM (IST)
ABP News

पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठा बदल घडताना दिसला... भाजपच्या वाढत्या ताकदीमागे नेमकं कोण? पडद्यामागे शांतपणे काम करणारा एक घटक पुन्हा चर्चेत आलाय... राष्ट्रीय स्वयंसेवक संघ... ना मोठा गाजावाजा... ना श्रेय घेण्याची घाई... पण मैदानात खोलवर रुजलेलं काम... संघाचा हा अदृश्य हात बंगालमध्ये किंगमेकर ठरताना पुन्हा एकदा दिसला 


पश्चिम बंगालमध्ये राजकीय समीकरणं झपाट्यानं बदलली... 


भाजपची ताकद वाढली अन् बंगालमध्ये ऐतिहासिक, अभूतपूर्व यश मिळवलं...


मात्र भाजपच्या वाढत्या ताकदीमागे कोण याची चर्चा रंगू लागली...


समोर राजकीय लढाई रंगलेली असताना... 


पडद्यामागे शांतपणे, सातत्याने काम करणारा एक घटक पुन्हा चर्चेत आलाय... 


तो म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ...


ना घोषणाबाजी... ना श्रेयासाठी स्पर्धा... पण जमिनीवर खोलवर रुजलेलं काम...


बंगालमध्ये संघाच्या पाठिंब्याच्या जोरावर भाजपनं सत्तेचं सोपान गाठलं (())



संघाकडून जवळपास १ लाख ७० हजार लहान बैठका


प्रत्येक मतदारसंघात ५०० हून अधिक बैठका


रामनवमी मिरवणुकांत संघाची व्यापक उपस्थिती 


उत्तर बंगालमध्ये सुमारे दहा हजार ठिकाणी, 


मध्य बंगालमध्ये सात हजार ठिकाणी ((आणि)) 


दक्षिण बंगालमध्ये १२ हजार ठिकाणी रामनवमीच्या मिरवणुका ((काढण्यात आल्या.))


सरसंघचालकांचे २०२१ नंतर बंगालमध्ये १३ दौरे ((केले))


 


इतकंच नव्हे तर संघ एकटाच नव्हता... अखिल भारतीय विद्यार्थी परिषद,  


भारतीय मजदूर संघ, भारतीय किसान संघ, लघु उद्योग भारती,


अशा संघ परिवारातील १४ संलग्न आणि सहयोगी संघटना सक्रिय होत्या...


घुसखोरी, स्थानिक प्रश्न आणि मतदानाचं महत्त्व...


या मुद्द्यांवर थेट संवाद साधत संघानं ग्राउंड कनेक्ट मजबूत केला.


 

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • RSS Role in West Bengal Victory : भाजपच्या वाढत्या ताकदीमागे नेमकं कोण? | Special Report

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand2 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.