RSS Security Details Special Report : संघ मुख्यालय PFIच्या रडारवर; मुख्यालयाची सुरक्षा कशी आहे?
abp majha web team
Updated at:
27 Sep 2022 08:59 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई : पीएफआयवर (PFI) टाकलेल्या धाडींनंतर पीएफआयचे कट समोर आले. पीएफआयनं पंतप्रधान मोदींनी (PM Modi) मारण्याचा कट आखला होता. हे एटीएसच्या तपासात समोर आल्याची माहिती मिळाली. पण आता पीएफआयच्या निशाण्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघही होतं अशीही धक्कादायक माहिती समोर येत आहे. PFI च्या निशाण्यावर संघ मुख्यालय आणि भाजपचे जेष्ठ नेते असल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र एटीएसच्या तपासादरम्यान ही धक्कादायक माहिती दिली आहे. काही संशयित लोकांना ताब्यातही घेण्यात आले आहे.