Roshni Shinde Case Amit Shah Special Report : ठाण्यातील राडा अमित शाहंच्या दरबारी, काय होणार पुढे?
abp majha web team | 06 Apr 2023 11:37 PM (IST)

शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या कार्यालयात निवेदन, रोशनी शिंदे मारहाणीचे खोटे आरोप करत असल्याचं भावना गवळींनी म्हटलं.