एक्स्प्लोर

Rohit Pawar on Ajit Pawar : रोहित पवारांच्या आरोपांतील 'तो' नेता कोण? Special Report

अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर दोन्ही राष्ट्रवादीचे नेते घातपाताचा संशय व्यक्त करत होते. मात्र रोहित पवारांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सविस्तर मांडणी केल्यानंतर या विषयाचं गांभिर्य अधिक वाढलंय. मुंबईतल्या पत्रकार परिषदेनंतर आज दिल्लीतही रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेतली. मंगळवारी केलेल्या आरोपांचा त्यांनी दिल्लीत पुनरुच्चार केला आणि आंतरराष्ट्रीय संस्थेकडून तपास करण्याची मागणी केली. दुसरीकडं मुख्यमंत्र्यांनी चौकशीचा निष्कर्ष येईपर्यंत थांबण्याचा सल्ला दिलाय. बघूया, आज दिवसभरात नेमकं काय घडलं याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट.

अजित पवारांचं विमान कोसळणं हा अपघात नव्हे तर घातच होता, अशी भूमिका घेत चौकशीची मागणी रोहित पवारांनी कायम ठेवलीय.

मंगळवारी मुंबईत घेतलेल्या सविस्तर पत्रकार परिषदेनंतर बुधवारी दिल्लीतही पत्रकार परिषद घेत संपूर्ण देशाचं लक्ष या मुद्द्याकडं वेधण्याचा प्रयत्न केला. 

केवळ सीआयडी आणि सीबीआयवर अवलंबून न राहता आंतरराष्ट्रीय तपास यंत्रणांकडून या विमान अपघाताची चौकशी करण्याची मागणी रोहित पवारांनी केली.

विमान अपघाताचे तपशील आंतरराष्ट्रीय संस्थांकडं जाण्यापासून कोण रोखतंय, असा सवाल उपस्थित करत रोहित पवारांनी थेट नाव न घेता एका मोठ्या नेत्यावर निशाणा साधला.

काल 'पूर्व विदर्भातला मोठा नेता' असा उल्लेख करणाऱ्या रोहित पवारांनी आज आणखी एक हिंट देत आरोपाची धार वाढवलीय. 

विमान अपघातानंतर अजित पवारांचा मृतदेहावर सूज दिसत असल्याचं सांगत त्यांनी संशयात भर घातली. 

व्हीएसआर कंपनीच्या यापूर्वीच्या घटनांचा उल्लेख करत त्यांनी कंपनीचा व्यवसाय तातडीनं बंद करण्याचीही मागणी केली. 

शिवाय मुख्यमंत्र्यांपासून ते सेलेब्रिटींपर्यंतच्या व्हीआयपी व्यक्तींना अशा विमानांपासून धोका असल्याचा मुद्दाही अधोरेखित केला.

All Shows

स्पेशल रिपोर्ट

Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Iran : होर्मुझची सामुद्रधुनी फक्त शत्रूंसाठी बंद, इतरांवर हल्ले करणार नाही, इराणचे मंत्री अब्बास अराघची यांचा दावा
होर्मुझची सामुद्रधुनी फक्त शत्रूंसाठी बंद, इतरांवर हल्ले करणार नाही, इराणचे मंत्री अब्बास अराघची यांचा दावा
Latur : लातूरमध्ये व्यावसायिक गॅसअभावी हॉटेल, मेस आणि नाश्ता सेंटरला फटका, शैक्षणिक हबमध्ये मेसचालकांसह विद्यार्थी संकटात
लातूरमध्ये व्यावसायिक गॅसअभावी हॉटेल, मेस आणि नाश्ता सेंटरला फटका, हजारो हॉटेल कामगारांचा रोजगार संकटात
Donald Trump : तुम्ही युद्धनौका पाठवा, आपण होर्मुझची सामुद्रधुनी सुरु करु, ट्रम्प यांचं जपान, फ्रान्ससह चीनला आमंत्रण, अमेरिका-इराण संघर्षात नवा ट्विस्ट
तुम्ही युद्धनौका पाठवा, आपण होर्मुझची सामुद्रधुनी सुरु करु, ट्रम्प यांचं जपान, फ्रान्ससह चीनला आमंत्रण
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

NCL Pune labrotary : पुण्याच्या नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचं मोठं संशोधन, एलपीजीला पर्यायी इंधन शोधलं
Sangli News : IPS झालेल्या आटपाडीच्या सुपुत्राची हत्तीवरून वाजतगाजत मिरवणूक, पडळकरांनी वाटली साखर
Religion Convergence : बेकायदा धर्मांतराला चाप, विधानसभेत धर्मस्वातंत्र्य सादर Special Report
Akola School : अकोल्यातल्या शाळेत थर्मिक फ्लुईड हिटर सिस्टीम Special Report
Tree Cutting For Car Race : रेसचं फॅड, झाडांवर कुऱ्हाड, स्थानिकांचा विरोध Special Report

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran : होर्मुझची सामुद्रधुनी फक्त शत्रूंसाठी बंद, इतरांवर हल्ले करणार नाही, इराणचे मंत्री अब्बास अराघची यांचा दावा
होर्मुझची सामुद्रधुनी फक्त शत्रूंसाठी बंद, इतरांवर हल्ले करणार नाही, इराणचे मंत्री अब्बास अराघची यांचा दावा
Latur : लातूरमध्ये व्यावसायिक गॅसअभावी हॉटेल, मेस आणि नाश्ता सेंटरला फटका, शैक्षणिक हबमध्ये मेसचालकांसह विद्यार्थी संकटात
लातूरमध्ये व्यावसायिक गॅसअभावी हॉटेल, मेस आणि नाश्ता सेंटरला फटका, हजारो हॉटेल कामगारांचा रोजगार संकटात
Donald Trump : तुम्ही युद्धनौका पाठवा, आपण होर्मुझची सामुद्रधुनी सुरु करु, ट्रम्प यांचं जपान, फ्रान्ससह चीनला आमंत्रण, अमेरिका-इराण संघर्षात नवा ट्विस्ट
तुम्ही युद्धनौका पाठवा, आपण होर्मुझची सामुद्रधुनी सुरु करु, ट्रम्प यांचं जपान, फ्रान्ससह चीनला आमंत्रण
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
Rohit Sharma : भारतीय क्रिकेट संघाच्या यशाचं मुख्य कारण काय? मुंबईतील कार्यक्रमात रोहित शर्माचं एका शब्दात उत्तर...
भारतीय क्रिकेट संघाच्या यशाचं मुख्य कारण काय? मुंबईतील कार्यक्रमात रोहित शर्माचं एका शब्दात उत्तर...
Video: गल्ली ते दिल्ली... ज्योती वाघमारेंनी माझा कट्टावर उलगडला संघर्ष; खासदारकी जाहीर, एकनाथ शिंदेंसमोरच डोळ्यात पाणी
Video: गल्ली ते दिल्ली... ज्योती वाघमारेंनी माझा कट्टावर उलगडला संघर्ष; खासदारकी जाहीर, एकनाथ शिंदेंसमोरच डोळ्यात पाणी
संतापजनक... घरात झोपलेल्या विवाहितेला उचलून नेत अत्याचार, खांबालाही बांधलं; नराधमाला बेड्या
संतापजनक... घरात झोपलेल्या विवाहितेला उचलून नेत अत्याचार, खांबालाही बांधलं; नराधमाला बेड्या
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 मार्च 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 मार्च 2026 | शनिवार
Embed widget