Rohit Pawar Special Report : रोहित पवार पुन्हा अडचणीत? ईडीच्या छाप्यात काय सापडलं?
abp majha web team | 05 Jan 2024 11:37 PM (IST)

शरद पवार यांचे नातू रोहित पवार अडचणीत आलेत... कारण त्यांच्या बारामती अॅग्रोवर ईडीने छापेमारी केलीय. फक्त बारामतीतल्या कार्यालयावर नाही, तर मुंबईतीलही सहा ठिकाणी ईडीने झाडाझडती घेतलीय... त्यामुळे, बारामती अॅग्रोत नेमका घोळ काय? अशी चर्चा आता रंगलीय... पाहूयात, त्याच कारणांचा वेध घेणारा हा स्पेशल रिपोर्ट.