Rishi Raj : ऋषी राजमध्ये ब्रिटनला अच्छे दिन येणार? विस्कटलेली आर्थिक घडी बसवणार? Special Report
abp majha web team | 27 Oct 2022 12:30 PM (IST)

लिज ट्रस यांनी अवघ्या ४५ दिवसात ब्रिटनच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आणि भारतीय वंशाच्या ऋषी सुनक यांना ब्रिटनच्या गादीवर बसण्याचा मान मिळाला. आता विस्कटलेल्या ब्रिटनची घडी बसवण्याचं मोठं आव्हान सुनक यांच्या समोर असणारेय. पाहूय़ा त्यावरचाच एक रिपोर्ट.