Crackers Special Report : फटाक्यांच्या ठिणगीने दिवाळीचा शिमगा, फटाके फोडा, पण...
abp majha web team | 25 Oct 2022 08:46 PM (IST)

दिवाळीत फटाके फोडताना काळजी घ्या... औरंगाबादमध्ये फटाके फोडताना १६ मुलं जखमी झालीत. फटाके फोडताना या मुलांचा चेहरा आणि डोळ्यांना इजा झाली. त्यानंतर ६ मुलांवर घाटी रुग्णालयात उपचार करण्यात आले.