CM On Retirement Special Report : निवृत्तीची वयोमर्यादा वाढणार? राज्य कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर
abp majha web team | 07 Apr 2023 11:55 PM (IST)

सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचं वय काय असावं? त्यांच्या निवृत्तीचं वय ६० करण्यावर मुख्यमंत्री सकारात्मक आहेत... त्यामुळे सरकारी कर्मचारी सुखावलेत... सध्या निवृत्तीचं वय ५८ आहे... मग ते ६० करावं की थेट मागे आणून ऐन पन्नाशीत निवृत्त करावं? लोकांची काय इच्छा आहे?