Republic Day 2022 : उत्तराखंडची टोपी, मणिपूरचा शेला; पंतप्रधानांच्या पेहरावावर निवडणुकीचा प्रभाव
abp majha web team | 26 Jan 2022 09:48 PM (IST)

प्रजासत्ताक दिनी पंतप्रधान मोदींच्या पेहरावाची दरवर्षी चर्चा असते... या वर्षीही मोदींच्या पेहरावात आगामी पाच राज्यांच्या निवडणुकांची झलक दिसली... उत्तराखंडची टोपी आणि मणिपूरचा मफलर परिधान करुन मोदी आजच्या प्रजासत्ताक दिनाला उपस्थित राहिले... आणि मोदींचा हाच नवा पेहराव चर्चेचा विषय ठरला पाहुयात