Rename Special Report : नव्या सरकारच्या, नव्या घोषणा! नामांतराची घोषणा, श्रेयवादाची लढाई
abp majha web team | 16 Jul 2022 11:40 PM (IST)

१८ दिवसांमधल्या या दोन घोषणा, ठाकरे सरकारनं जाता जाता नामांतराची घोषणा केली आणि शिंदे सरकारनं सत्तेत येताच पुन्हा हेच निर्णय घेतले. नामांतराची घोषणा, श्रेयवादाची लढाई