Reliance Jio 5 G Special Report : रिलायन्स जिओचा दिवाळीत 5G धमाका, ग्राहकांना गिफ्ट
abp majha web team
Updated at:
29 Aug 2022 10:45 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुन्हा एकदा जीओ दे दणादण म्हणत भारतात 5 जी सेवा सुरू होणार आहे.. रिलायन्स जिओच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आज जीओ 5जी घोषणा करण्यात आलीय.. येत्या दिवाळीला भारतात 5 जी सेवा सुरू होईल..
दरम्यान जिओ ५ जी सेवा सुरू झाल्यानंतर त्याचे काय फायदे असणार आहेत.. 5 जी सेवा पुरवण्याबाबत रिलायन्सचं काय धोरण आहे ..याबाबतचा आढावा घेऊयात या रिपोर्टमधून