BJP ED Washing Machine Special Report : भाजपसोबत आले म्हणून सुटले?, भाजपकडे ईडीचं वॉशिंगमशिन?
abp majha web team | 31 Jul 2022 09:08 PM (IST)

जून २०२१मध्ये सरनाईकांनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहून भाजपसोबत जाण्याची विनंती केली. त्यानंतरही उद्धव ठाकरेंनी ठोस भूमिका घेतली नाही. तेव्हापासूनच प्रताप सरानाईक नाराज होते. आता प्रताप सरनाईक एकनाथ शिंदे यांच्या गटात आहेत. त्यामुळे त्यांच्या चौकशी काय होणार हा प्रश्न आहे