कोणत्या कारणांमुळे मुंबईत महापुराची स्थिती? रडारवर पावसाची नेमकी कशी नोंद होते? मुंबई, महापूर आणि 'रडार'
अभिषेक मुठाळ Updated at: 19 Jul 2021 10:27 PM (IST)
पावसाळ्यात मुंबईला वारंवार पाणी साचण्याचा फटका बसला आहे. कधी पूर्वानुमानानुसार तर कधी पूर्वानुमानाला चुकवत पाऊस कोसळतो. हवामानातील अचानक होणाऱ्या या बदलांना टिपण्याचे काम रडारच्या माध्यमातून करता येते. आता या रडाराच्या माध्यमातूनदेण्यात येणारा अंदाज उशीरा आल्याने पूर्वनियोजन करण्यास महापालिकेला अडथळा आल्याचा आरोप अनेकांकडून होतो आहे. पाहुया या संदर्भातील एक रिपोर्ट