✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

RCC Shivraj Motegaonkar NEET Exam : मोटेगावकचे धंदे विद्यार्थ्यांचे वांदे Special Report

abp majha web team  |  19 May 2026 11:17 PM (IST)
ABP News

विद्यार्थ्यांचं स्वप्न असायचं डॉक्टर बनण्याचं... म्हणून ते शिवराज मोटेगावकरांच्या आरसीसी क्लासमध्ये अॅडमिशन घ्यायचे... तर शिवराज मोटेगावकरांचं स्वप्न होतं ते मेडिकल कॉलेज सुरू करण्याचं... आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठीच त्यांनी नीट पेपरफुटीचा कट आखला होता का? असा प्रश्न सीबीआयला पडलाय.. तिकडे पालकांना वेगळ्याच प्रश्नांनी ग्रासलंय... तो म्हणजे विद्यार्थ्यांच्या अॅडमिशनसाठी भरलेले लाखो रूपये परत मिळणार का? प्रत्येकांचे प्रश्न जरी वेगवेगळे असले तरी त्यांना जन्माला घातलंय ते पेपरफुटीनं...पाहुयात


प्रा. मोटेगावकर अटकेत, RCC क्लासचं काय होणार?


मोटेगावकरांचा तुरूंगातला मुक्काम वाढला, तर आरसीसी क्लासची सूत्र कोण सांभाळणार?


राज्यभरातल्या आरसीसी क्लासच्या शाखा नियमित सुरू राहणार का?


या शैक्षणिक वर्गासाठी फी म्हणून भरलेल्या लाखो रूपयांचं काय होणार?


असे एक ना अनेक प्रश्न पालकांना पडलेत...


 

Continues below advertisement
  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • RCC Shivraj Motegaonkar NEET Exam : मोटेगावकचे धंदे विद्यार्थ्यांचे वांदे Special Report

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand2 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

Continues below advertisement
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.