✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Ravindra Dhangekar Not Reachable : रवींद्र धंगेकरांवर अटकेची टांगती तलवार, प्रकरण काय? | Special Report

abp majha web team  |  19 Jul 2026 11:34 PM (IST)
ABP News

पुण्यात सुरु असणाऱ्या एका बांधकाम प्रकल्पासाठी एक व्यावसायिक कर्ज घेतो. या प्रकल्पात काही राजकीय नेते त्याचे पार्टनर असतात. त्यानंतर या प्रकल्पाला स्थगिती मिळते आणि घेतलेलं कर्ज फेडणं त्या व्यावसायिकाला अशक्य होतं. कर्जाचा बोजा वाढत चालल्याचं कारण देत व्यावसायिक आपलं आयुष्य संपवतो. आणि त्यापूर्वी केलेल्या व्हिडिओत काही राजकीय नेत्यांची नावं घेतो. आता या राजकीय नेत्यांवरचं संकट वाढायला सुरुवात होते आणि त्यातला एक नेता नॉट रिचेबल झाल्याची चर्चा जोर धरते. पुण्यातल्या या प्रकरणात नेमकं काय घडतंय, याचा आढावा घेऊया या स्पेशल रिपोर्टमधून. 


पुणे बांधकाम व्यावसायिक खलील शेख आत्महत्या प्रकरणात माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. 


या प्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर रवींद्र धंगेकर आणि त्यांची पत्नी नॉट रिचेबल झाल्याची चर्चा आहे. 


दरम्यान, अटकेची शक्यता लक्षात घेऊन धंगेकरांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला असून, या अर्जावर सोमवारी सुनावणी होणार आहे.

Continues below advertisement
  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Ravindra Dhangekar Not Reachable : रवींद्र धंगेकरांवर अटकेची टांगती तलवार, प्रकरण काय? | Special Report

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand2 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

Continues below advertisement
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.