Ravi Rana Vs Uddhav Thackeray Special Report : उद्या मुख्यमंत्री हनुमान चालिसा म्हणणार?
abp majha web team | 15 Apr 2022 10:49 PM (IST)

उद्या मुख्यमंत्री हनुमान चालिसा म्हणणार का? रवी राणा आणि नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हनुमान चालिसा म्हणून दाखवायचं आव्हान दिलंय. त्यांनी जर नाही वाचली तर आम्ही मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठण करू असं नवनीत राणा यांनी सांगितलं.