Ratnagiri Cow School : गोशाळेच्या जागेसाठी भगवान कोकरेंचं 7 दिवसांपासून उपोषण Special Report
रविंद्र कोकाटे, एबीपी माझा | 18 Apr 2023 10:04 PM (IST)

बातमी लोटे एमआयडीसी गोशाळेची...या गोशाळेच्या जागेवरुन वाद कायम आहे.. गोशाळेची जागा आणि जनावरांचा चारा यावरुन गेल्या सात दिवसांपासून गोशाळेचे संस्थापक भगवान कोकरे महाराज उपोषणाला बसलेत.. त्यात त्यांची प्रकृतीही खालावलीये.. पण अद्याप त्यांच्या या मागणीवर काहीच तोडगा निघाला नाहीये. त्यात आज त्यांनी रस्त्यावर उतरुन रास्तारोकोचा प्रयत्न केलाय. . पाहूया यावरचाच रिपोर्ट...